माझे मित्र त्याला हसले. औंधला तळयात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर, सारे त्याला सांगत होतो. पुरूषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसार्याीला गेला असता. साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस गेले.
आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडीलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही. म्हणून हात हलवीत परत आलो, असे त्यांना