मोकळीक देणारे होते. स्वातंत्र्य देणारे होते.'
वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटाचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार! बापलेकांच्या झगडयात ती गाय मात्र रडविली जात होती.
मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला.
मी गाडीत बसलो. गडयांनो! आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन! त्यानंतर माझी