आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तीची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी पाहिली! आईला मी त्या वेळेस कायमची सोडीत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरूध्द देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवावयाचे होते. दुसरे काय!
रात्र छत्तिसावी: तेल आहे, तर मीठ नाही!
\"आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस?' भिकाने विचारले.