श्यामची आई

घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले; ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडाथोडा तजेला येऊ लागला.

राधाताईंची आईवर श्रध्दा बसली. महिना होताच त्यांनी दोन रूपये आईच्या हातावर ठेवले. 'दोन कशाला? एक पुरे, हो!' आई म्हणाली.

'घ्या, हो, यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो.

आई घरी आली व देवाचे

742 of 837