आभार मानती झाली. 'देवा! माझी लाज सारी तुला! असे ती म्हणाली. दोन रूपयांतून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले, एक नारळ आणविला. थोडया करंज्या व चार अनरसे तिने केले. दिवाळीच्या चार दिवसांत बाहेर दोन दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरूषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळिले. चार आणे पुरूषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरूषोत्तमला एक पिटुकनळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटुकनळीत घालून पुरूषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली,