श्यामची आई

लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला, तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल.' आई म्हणाली.

इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरूषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.

'बाळ, पाणी दे रे!' आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला.

'चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल,

764 of 837