श्यामची आई

वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?' आई म्हणाली.

नमुमावशी निघाली. 'कुंकू लाव, ग. तेथे कोनाडयात करंडा आहे.' आईने सांगितले. नमूमावशीने स्वत:च्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली.

'आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. वाचू मी?' असे म्हणून पुरूषोत्तमने मावशीचे पत्र वाचून

771 of 837