श्यामची आई

अब्रू नेणार? कोणता सावकार अब्रू नेईल? माझी अब्रू- ती का दागदागिन्यांत, घरादारांत, शेताभातांत आहे? त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचे प्रेम यांत माझी अब्रू! द्या रे त्यांची मांडी द्या!' असे म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना. सार्यांरनी तिला निजविले.

वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. 'पाणी, पाणी!' आई म्हणाली. मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातले.

'अक्का!' मावशीने हाक मारली. आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही, काही नाही, असे हात हलवून दाखविले. थोडा वेळ

795 of 837