श्यामची आई

आई शांत होती. 'घेतलंय् माझं डोक मांडीवर?' आईने विचारले.

'होय हो. हा पहा, मी तुझ्याजवळ आहे. बोलू नको.' असे वडील म्हणाले.

काही वेळ गेला. 'मला का रे भेटायला आलास? चंद्री पण आली? या सारी. पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस. आलास, तर मग ये- असा रूसू नको, श्याम! मी दळायला लाविले म्हणून रूसलास? आता नाही हो दळायला लावणार. आता संपले. ये श्याम! नाही काय म्हणता! तो पाहा, मला दिसतो आहे समोर- श्यामच तो- तुम्हाला ओळखता नाही आला,

796 of 837