'सखू! सार्यां नी खाल्लेत का?' आईने विचारले.
'होय हो अक्का.' मावशी म्हणाली.
'सखू! सारी तुझी हो. माय मरो, मावशी जगो. पुरूषोत्तम, श्याम, सारी तुझी. चंद्री, गजू सारी तुझी.' आई शेवटची निरवानिरव करीत होती.
'होय हो अक्का.' मावशी म्हणाली. 'श्याम गरीब. गुणाचा, चंद्री, गजू देव आहे सार्यां ना तो!' आई तुटक बोले. किती तरी वेळाने एकेक शब्द बोले.
सारी आईच्या भोवती बसली होती. दूर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली, 'क्षमा- बोलल्ये