श्यामची आई

दिवस लग्नच जमत नव्हते! तिला मंगळ होता. त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंडयाची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे. बडे घर पोकळ वासा, अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली, कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो! या हुंडयाच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. 'मुलगी वाढत चालली,

80 of 837