एकदा लवकर उरकलेच पाहिजे, कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत!' असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरूणच नादान!
या हुंडयाची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वत:ला जाळून घेतले. त्या वेळेस क्षणभर तरूणांनी हुल्लड केली. सभा भरविल्या, ठराव केले; परंतु पुन्हा सारे थंड! हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, आंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घडयाळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे,