श्यामची आई

दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म; परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलांमुलींसही विकतात यापरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात; पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरूणही मेलेलेच! निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणार्या रुढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे,

82 of 837