हे मी कसे म्हणू? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे. मी भावनाभरात कोठे तरी वहात चाललो.'
\"तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार ! आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार; तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो.' नामदेव म्हणाला.
\"तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटकमंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती? हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले