असावे; परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत! प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान. तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या. आम्हाला आनंदच आहे.' गोविंदा म्हणाला.
\"मग अक्काच्या लग्नाचे काय झाले?' रामने विचारले.
श्याम म्हणाला, 'रामची आपली मुद्दयाशी गाठ. बरे तर ऐका, पुष्कळसे हिंडल्याफिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस