हर्णेबंदर जरा त्रासाचे होते. तरी तेथील देखाचा फार सुंदर आहे. हर्णेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हर्णेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांत रूढ आहेत.
हर्णेच्या किल्ल्यावरी । तोफा मारिल्या दुहेरी । चंद्र काढिला बाहेरी । इंग्रजांनी
चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला, असे ही ओवी सांगते. हर्णेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या माना सारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर