श्यामची आई

गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते. हर्णेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच.

'संत कृपेचे हे दीप । करिती साधका निष्पाप ॥ '

अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके

87 of 837