श्यामची आई

पाठान्तर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस नसते. सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात. त्यांची वचने त्यांना पाठ; परंतु ज्ञानोबा-तुकाराम यांची त्यांना आठवण नसते.

श्याम म्हणाला, 'तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो! रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी, त्या वेळेस समुद्राच्या वक्ष:स्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजिरवाण्या गोर्याअगोमटया मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे, असे वाटते!'

88 of 837