श्यामची आई

दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते! कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूतिशून्यता तेथे दिसून येते.

आम्ही पडावात बसलो; पडाव चालू झाले. वल्हवणारे वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वार्याटमुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. 'शाबास,

90 of 837